Jaika Insurance Brokerage Private Limited

526 reviews

2nd floor, Jaika Building, Commercial Rd, Collectors Colony, Civil Lines, Nagpur, Maharashtra 440001, India

www.jaikainsurancebrokerage.com

About

Jaika Insurance Brokerage Private Limited is a Insurance broker located at 2nd floor, Jaika Building, Commercial Rd, Collectors Colony, Civil Lines, Nagpur, Maharashtra 440001, India. It has received 526 reviews with an average rating of 4.7 stars.

Photos

Hours

Monday10AM-6:30PM
Tuesday10AM-6:30PM
WednesdayClosed
Thursday10AM-6:30PM
Friday10AM-6:30PM
Saturday10AM-6:30PM
Sunday10AM-6:30PM

F.A.Q

Frequently Asked Questions

  • The address of Jaika Insurance Brokerage Private Limited: 2nd floor, Jaika Building, Commercial Rd, Collectors Colony, Civil Lines, Nagpur, Maharashtra 440001, India

  • Jaika Insurance Brokerage Private Limited has 4.7 stars from 526 reviews

  • Insurance broker

  • "स्व"

    "जैका इन्शुरन्स चे अभिजित आहेर सर खूपच छान काम करत आहेत गोर गरिबांचा विचार करून काम करतात पण नाण्याची दुसरी बाजू म्हणजे ओरिएंटल इन्शुरन्स च्या गीता रवी कुमार मॅडम यांना काम शिकवावे लागले लोकांची कामे अडकून ठेवतात कोणत्याही केस चा अभ्यास न करता उगाच त्रूटी काढून मानसिक त्रास देतात अश्या लोकांना नोकरी वर ठेवण्या पेक्षा आपल्या कडे कित्येक गोर गरीब मुले नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी द्यावी गोर गरीब जनतेला त्रास देणाऱ्या ना घरी बसवावे मला मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्या बद्दल धन्यवाद"

    "They are basically hopeless insurance brokers"

    "गोपीनाथ मुंडे अपघात विमा यांची पूर्ण सिस्टम चांगली आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना त्याचा चांगला लाभ मिळत आहे मला गोपीनाथ मुंडे अपघात विमा चे माझ्या वडिलांच्या मृत्यूपश्चात खूप चांगल्या प्रकारे मदत झाले आहे त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे"

    "हि पॉलिसी जी आहे ना ती शेतकरी बंधू साठी खूप उपयोगी आहे "

Reviews

  • Ananta Rodge

स्व. संदीप हरीभाऊ कुटे.. रा. अमडापूर ता. चिखली याच्या आईने वरील अपघात विमा अंतर्गत दि.2 नोव्हेंबर 2019 ला चिखली मंडळ अधिकारी यांच्याकडे case फाईल केली होती.. तेंव्हा आईच्या नावाने case केली तर चालेल का? अशी विचारणा केली होती.. तेंव्हा हो असे उत्तर मंडळाधिकारी आणि तलाठी यांनी सांगितलं होतं.. Case पूर्णतःवास आल्यावर मयताच्या बायकोला मंडळधिकारी कार्यालय व तलाठी यांनी (जि ने दुसरे लग्न केले आहे )तिला या संदर्भात माहिती पुरवन्यात ..असेल... मग त्यांनी तिचा बायकोचा अधिकार दाखवून... त्या आईने केलेल्या case ला फक्त तिचं पासबुक झेरॉक्स जोडून विमा रक्कम घेतली असेल... म्हणायचे हेच की एका case ला दोन पासबुक xerox दुसरी पासबुक xerox जर लावली असेल तर चौकशी व्हायलाच हवी होती.. किंवा case रद्द व्हायला हवी होती... ... अजून पर्यंत त्याच्या आईच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही..

  • Suraj Mahadik

जैका इन्शुरन्स चे अभिजित आहेर सर खूपच छान काम करत आहेत गोर गरिबांचा विचार करून काम करतात पण नाण्याची दुसरी बाजू म्हणजे ओरिएंटल इन्शुरन्स च्या गीता रवी कुमार मॅडम यांना काम शिकवावे लागले लोकांची कामे अडकून ठेवतात कोणत्याही केस चा अभ्यास न करता उगाच त्रूटी काढून मानसिक त्रास देतात अश्या लोकांना नोकरी वर ठेवण्या पेक्षा आपल्या कडे कित्येक गोर गरीब मुले नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी द्यावी गोर गरीब जनतेला त्रास देणाऱ्या ना घरी बसवावे मला मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्या बद्दल धन्यवाद.

  • Pratik Gupta

They are basically hopeless insurance brokers. No support and an expensive quotation. Stay away from these cheaters Edit - After the reply from the owner Please search by my name it won't be difficult to find. I have already shared my feedback with your customer care they had no answer. It's a recorded call with your team. Experience is also not good. I can't share my policy details here search by a mobile number ending **** **9945

  • Patil Shridhar

गोपीनाथ मुंडे अपघात विमा यांची पूर्ण सिस्टम चांगली आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना त्याचा चांगला लाभ मिळत आहे मला गोपीनाथ मुंडे अपघात विमा चे माझ्या वडिलांच्या मृत्यूपश्चात खूप चांगल्या प्रकारे मदत झाले आहे त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. त्यांची सिस्टम त्याचप्रमाणे त्यांच्या सिस्टम मध्ये काम करणारे अधिकारीवर्ग शेतकऱ्यांना समजून घेऊन त्यांना योग्य सल्ला देतात या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे.

  • Pritam Kamble

हि पॉलिसी जी आहे ना ती शेतकरी बंधू साठी खूप उपयोगी आहे . ह्या पॉलिसी मुळे आम्हाला पण फार मदत झाली आहे. त्यासाठी मी माझ्या कुटुंबा कडून आपले आभार मानतो.☺️ आमच्या सारख्या कित्तेत कुटूंबाना आपण मदत करून खूप मोलाचे कार्य केले आहे . अशाच प्रकारे आपण आपल्या जनतेची किंवा शेतकरी बांधवांची मदत कराल अशी मी आपल्या कडून आशा व्यक्त करतो☺️☺️☺️ जय हिंद जय महाराष्ट्र

  • Suresh Mahind

ही पॉलिसी जी आहे ना ती शेतकरी बंधू साठी खूप उपयोगी आहे . ह्या पॉलिसी मुळे आम्हाला पण फार मदत झाली आहे. त्यासाठी मी माझ्या कुटुंबा कडून आपले आभार मानतो.☺️ आमच्या सारख्या कित्तेत कुटूंबाना आपण मदत करून खूप मोलाचे कार्य केले आहे . अशाच प्रकारे आपण आपल्या जनतेची किंवा शेतकरी बांधवांची मदत कराल अशी मी आपल्या कडून आशा व्यक्त करतो☺️☺️☺️ जय हिंद जय महाराष्ट्र

  • nilesh ghadge

धन्यवाद जायका इन्शुरन्स , येथील सगळा स्टाफ खुपच केअरिंग आहे व याचा अनुभव मी कोरोनामुळे हॉस्प्पिटलमध्ये ऍडमिट झालो त्यावेळी आला. व त्यादिवसापासून तर क्लेम सेटलमेंट होईपर्यंत त्यांनि मला सहकार्य केले. विशेषतः शीतल सुपारे मॅडम यांची मला खूप मदत झाली . त्यामुळे मी सागळ्यांचे आभार मानतो व विशेष आभार शीतल मॅडम यांचे. आणि अशाच सहकार्याची अपेक्षा पुढेही आपल्याकडून बाळगतो. धन्यवाद

  • Adesh Karpe

गोपीनाथ मुंढे...... योजनेतुन मिळालेल्या निधीतून खचलेले आणि निराधार झालेले आमहां गरीब शेतकरी जनतेला मजुर कुटूंबाला मदत केल्या बददल आभार अपघातात आमचा घरचा कमवता मुलगा मरण पावला मुळे जणु आम्ही खचून गेलो. परंतु ह्या योजनेमुळे आमाला जीवनाची उम्मीद मिळाली. ह्या सहाय्यक निधीतून आम्ही घर सावरले त्यामुळे आपले मनापासुन आभार. धन्यवाद..

  • Shrikant Jagadale

नमस्कार . मी श्रीकांत बाळासाहेब जगदाळे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा मंजूर करून दिल्याबद्दल प्रथमं तूमचे आभार मानतो तूमचे कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे तूमची कार्यप्रणाली खूप चांगली आहेत आणि तूमच्या सेवेमुळे आम्हाला खुप आधार मिळाला त्या बद्दल परत एकदा तूमचे खूप खूप आभार धन्यवाद

  • Prasad Ingale

I have been with this Insurance Company for the past 3yrs. Insurance Company and her team are helpful and courteous. They are easy to work with and are very responsive whenever I need a quote or help with my insurance. I have recommended this agency to my family.

  • Sandip Kankal

Gopinath munde shetkri Apghat vima yamdhe MLA maza vima manjur krun mla madat keli tya bdl aaple Mana pasun dhanyawad . Jaika insurance ne mla nehmi margrdarshn kele Ani yogya te padtalni krun ghetli ani maza vima manjur kela tya bdl tyache abhar.

  • Pratham Rane

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा मंजूर करून दिल्याबद्दल प्रथमं तूमचे आभार मानतो तूमचे कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे तूमची कार्यप्रणाली खूप चांगली आहेत आणि तूमच्या सेवेमुळे आम्हाला खुप आधार मिळाला त्या बद्दल परत एकदा तूमचे खूप खूप आभार धन्यवाद

  • suvarngouri shinde

आपली कार्यप्रणाली अतिशय व्यवस्थीत आहे.तसेच आपल्या खात्यातील गोपिनाथ मुंडे रस्ते अपघात विमा योजनेशी संबंधीत कर्मचारी अतिशय supportive व cooperative आहेत.माहिती व्यवस्थीत देतात व सहानुभूतीपर्वक आमच्यासारख्या लोकांना मदत करतात.

  • Rahul Mankar

आपली कार्यप्रणाली खरोखर खूप चांगली आहे.परंतु मला एक गोष्ट सांगायची आहे.शेतकरी अपघात विमा योजना ही शेतकऱ्याला मिळते.मग शेतकरी व्यक्ती चा अपघात झाल्या नंतर अवांतर कागद पत्रांची आवश्यकता काय आहे.हे कळवावे …

  • Sujay Ghogale

आमच्यावर ओढावलेल्या दु:खद परिस्थितीत आपण केलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार.! असेच सतत कार्यरत राहाण्यासाठी आपण व आपली कंपनी यांना उदंड आयुष्य लाभो हिच ईश्र्वर चरणी विनम्र प्रार्थना !

  • samir pimpalkar

The best place to learn the advance tact of insurence team and nice person hear. Always learn to many things from seniors , manegers and my colleagues thank u so much jaika insurance brokrege …

  • Khushali Jampalwar

All over experience is very good ,Good place to start career. More importance given for employees growth and training. Helping seniors and managers. Good experience till today.

  • Kuldip Rathod

खुप चांगली योजना आहे अशी वेळ कोणावर येऊ नये पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन खुप सुंदर लाभले या योजनेत सहभागी लाभार्थी निवड प्रक्रियेत कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही

  • Sanket Gore

धन्यवाद !!! आपण केलेल्या सहकार्या बद्दल आम्ही आपले फार ऋणी आहेत. आपण दिलेली मदत फार मोलाची आहे. असेच सहकार्य अपघाती कुटुंबां करिता कायम मिळत रहावे हीच प्रार्थना . जय भगवान बाबा

  • only fun

कार्य प्रणाली चांगली आहे, परंतु विम्याचे पैसे क्लेम झाल्यावर आपल्या येथून agents चे फोन येतात व ते आमच्याकडून पैश्यांची माग करतात व सांगता कि आम्ही आपला क्लेम लवखर पास करून देऊ

  • Ankit Joshi

WORST SERVICE!!! Keep your vehicle without insurance, but don’t go for this. The guys here won’t even receive your call once they know you are claiming insurance hai.

  • Khushal Patil

Company chi prosess barobar aahe pan file verify karnare dalal lok 20 '/, magtat tyala lok Bali padtat ashya nalayak mansaana nagal karun hanla Paine.

  • Sachin Taigade

चांगलीच माझा क्लेम दोन महिन्यांत मिळाला मी त्यानंतर मी तीन प्रकरण केली भागातील शेतकरी माहिती नाही प्रकरण कशी करायची ती मी मार्गदर्शन केले.

  • Atul Kedar

अतिशय सुंदर काम लवकरात लवकर प्रकरण जायका इन्शुरन्स कंपनि मंजुर करते कमि कागदपत्रे असलि तर फोन येतो असच काम करत राहा पुढील कामास शुभेच्छा

  • Aishu Poreddiwar

Zero customer satisfaction if you visit. They will ask to sit for 5-10 mins every time u visit and then will take 30 mins to attend.

  • Nivrutti babasheb Dharam

आपले सर्व प्रथम आभार आपल्या जायका इन्शुरन्स जो कडुन निधी आम्हाला प्रात्प झाला त्या बदल धन्यवाद . आपले कामाची तत्परता हि खूप आवडली .

  • Azhar Khan

Jaika Insurance provide all kind of insurance like Car, bike, home, health and travel insurance. Good staff, nice office.

  • Adnesh Ghawali

The overall process took a very long time than expected. Moreover, there is no way to track the progress of your claim.

  • GANESH ZARALI

आमाला तुमची कार्य प्रणाली योग्य आणी सुरळीत वाटली. आपला लाभार्थी - वामण रामचंद्र झरली मु.किटाळी ता.आरमोरी जि.गडचिरोली

  • saurabh dasarwar

Untrained staff, You should connect with your employee Mr. Pawan appa, his manager Vishal and trained them.

  • Ravi Merat

आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून आमची दावा मंजुरी लवकरात लवकर केली त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहे

  • Datta Kadam

There was a lot of financial help for the needy. Your work should continue like this.. thank you.. …

  • Priyank Bhisikar

Unprofessional staff. They even don't care about providing correct details during policy registration.

  • Dhananjay Kachave

My case was solved instantly and I received money within three to four months. Thank you all.

  • Jitendra Edake

आपली कार्यप्रनालि चांगली आहे आपल्याकडुन जी मदत मीळाली त्या बद्दल आमचे कुटुंब आपले आभारी आहे

  • Sunil Gaikawad

मी आभारी आहे तुमचा आम्हाला तुमच्या विम्या मुळे भरपूर आधार भेटला मी आभारी राहीन तुमचा सदैव

  • Ps Khandade

आपली कार्यप्रणाली छान वाटली, फक्त लवकर पैसे द्यावे अर्जदाराला एवढीच अपेक्षा ओ के थँक्स.

  • Shubham Lasunte

,,Easy nd good working .. great experience jaika insurance company... Thank you so much

  • Jeevan Rajput

खुप वेळ लागला. चकरा माराव्या लागल्या. वेळ जातो पण खुप खुप मदत झाली. रक्कम वाढली पाहिजे.

  • Ijaj Pathan

आपल्या कंपनीने आम्हाला संकट काळी आर्थिक सहाय्य मिळवून दिल्या बद्दल अम्ही आपले ऋणी आहोत.

  • Sheeba Coutinho

Jaika is a very reliable place for insurance, the staff is very positive and helpful.

  • GANESH SODAK

Not very good but OK So long process to claim and very much document required

  • Amol Shinde

गोपीनाथ मुंडे अपघात वीमा ही योजना अपघात व्यक्तीच्या परिवाराला एक आधार मिळाला

  • Vikas Chikane

ईशुरेस पास झाल्याबदल धनेवाद खुपच छानवाटली गरीबाला आधार तेवडाच आसतो धन्यवाद.

  • Homeshwari Rahate

Excellent service good place for vehicle insurance and health insurance. .

  • Datta Jadhav

तुमची प्रोसेस एकदम योग्य आहे/छान आहे व महत्त्वाचे म्हणजे फास्ट आहे धन्यवाद

  • Ramchandra Sanap

आपली कार्यप्रणाली चांगली आहे,आपण असेच अपघात ग्रस्तांना असेच सहकार्य करावे.

  • Narayan Nikam

खुप चांगला प्रतीसाद . आपण आशीीच सेवा करीत रहावी. आम्ही आपले आभारी आहोत.

  • Ranjit Yelkar

खूप चांगली कामगिरी केली आहे. या योजने आम्हाला आधार दिला. धन्यवाद

  • Procurement

Thank you for getting the service of your insurance policy well

  • Ujwal Doble

मला हा विमा मिळाला . त्यामुळे माझ्या परीवाराला खुप मदत झाली.

  • Ganesh Jadhav

खुप छान काम केले आहे सर्व साहेबांचे आभार माणतो …

  • Sadashiv Wagh

चांगली सेवा आहे सर गरीब माणसाची काही गरजा घगुण जातात

  • vaishali Jawak

It was very helpful and fast service.. Thanks you

  • Pravin Wakhare

Thanks you and your company from me and my family

  • 33_Anuja Patil

Thank you so much for your help it's means a lot

  • Bharat Bhoir

खुप खुप आभारी आहे विमा मिळाल्याबद्दल thank you

  • Rawindra Somutte

Very nice service from jaika insurance company

  • Ruchi Choubey

Excellent service, professional environment...

  • Nagorao Sapnar

आमचा कोणता दावा मंजूर केला ते सर्व नाव पाठवा

  • Vasant Patil

फारच उपयुक्त अशी कार्य पद्धती आहे. धन्यवाद !

  • Amit Makhija

Not a performance best Not a good service

  • Laxman Chopane

आपली सेवा आम्हाला चागली मिळाली धन्यवाद

  • Shrikrushna Rathod

Tumhi kharokhar uttam kary karat aahat

  • Yashwant Shinde

अतिशय छान आहे गरजेला ऊपयोगि पडले पैसे

  • Akshya Dhane

I am happy.. to swol my many problems

  • Ganesh Dhande

vima che rupay kadhi milanar hi t

  • Chanchal Malviya

Good place for vehicle insurance

  • Satish Bhapkar

काम.बरोबर.आहे.तुमचे.आभारी.आहोत.

  • Akshay Daryapurkar

EXCELLENT Insurance Services !

  • Pratik Kolte Patil

Good staff and good experience

  • BALAJI ENTERPRISES

Right place for all insurance

  • Nalini Jude fredericks

Always filled with enthusiasm

  • harshal patole

Good experience and helping

  • Amol Girbide

धन्यवाद साहेब खूप आभारी आहो

  • Pinki Singare

Very nice staff and service

  • 8061 ,Dnyaneshwar Vidhate

चांगली मदत झाली आम्हांला..

  • Nitin Andhale

it was good experience .

  • Adv.Bhushan Patil

Good legal services

  • Raju Narwade

Khup changele vatle

  • santosh mahadik

Thanku So Much...

  • amol lohar

Thanks …

  • Chandrakant Karne

Excellent …

  • shivaji sawant

Very good

  • Vasudev Bade

Very good

  • Shivaji Dabhade

छान आहेत

  • Ajya Gayakar

Chiplun

  • Jagan Sarkale

धन्यवाद

  • Samrudhhi Adnak

Good

  • harun shaikh

Best

Similar places

Fastrack Insurance Services

3 reviews

Block No. 102 Gayatri Tower Teliphone Exchange Square Infront of Bigwig Hyundai Car Showroom, Maharashtra 440008, India

Insurance office

2 reviews

PLOT NO 541 GALLI NO 05 ADIWASI PRAKASH NAGAR, near RTO EAST, Kalmana, Nagpur, Maharashtra 440035, India

HDFC ERGO Insurance Agent: Anand J Shirulkar

1 reviews

Plot No 746, Karnal Bagh, near Modal Mill Close Gate, Baba Farid Nagar, Mahal, Nagpur, Maharashtra 440032, India

HDFC ERGO Insurance Agent: Varun Sujit Khandelwal

1 reviews

Office No 104, Saraswati Sadan, Laxmi Bhavan Square, Dharampeth Main Rd, beside Khandelwal Jewellers, Dharampeth, Nagpur, Maharashtra 440010, India

HDFC ERGO Insurance Agent: Agam Singh Kukreja

Plot No 571, 2nd Floor, MD House, Ghorpet, opposite JG College Land, Nagpur, Maharashtra 440010, India

HDFC ERGO Insurance Agent: Yogesh Vilasrao Kukde

Plot No 1/1, Hazrat Baba Dargah, Road, near Mahakalkar Sabah, New Bidi Peth, Dattatray Nagar, Ashirwad Nagar, Nagpur, Maharashtra 440024, India

HDFC ERGO Insurance Agent: Mukesh Agrawal

House No 178 Phase 2, Near K.D.K. College, New Venkatesh Nagar, Nandanvan, Nagpur, Maharashtra 440009, India

HDFC ERGO Insurance Agent: Ananda Dnyanoba Khandve

Ground Floor, Near Chota Tajbagh, Raghuji Nagar, Nagpur, Maharashtra 440003, भारत

HDFC ERGO Insurance Agent: Mahajan Anandrao

Duplex No 2, Plot no 4, Swavalamdi Nagar Rd, near Samruddhi Bank, Malviya Nagar, Khamla, Nagpur, Maharashtra 440025, India

HDFC ERGO Insurance Agent: Khomendra Hiwarkar

Plot No 2, Dihprajahit Society, near Shree Complex, Mhada Colony, Narendra Nagar, Badil Kheda, Nagpur, Maharashtra 440015, भारत